Browsing Tag

राज्याभिषेक

राज्याभिषेक करण्यासाठी शिवरायांनी 6 जुन हाच दिवस का निवडला ?

“ काळजा काळजात एकच धुन चलो राजधानी रायगड ६ जुन ” शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी या ओळी हमखास आपल्या कानावर पडतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन महाराष्ट्रामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या सोहळ्याला आता लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त व्हायला लागले आहे. महाराष्ट्र सरकारनेही स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये […]