Browsing Tag

शिवाजी महाराज

तिरंगा राष्ट्रध्वज शिवरायांच्या प्रमुख गडकिल्यांवर का उभारला जातो ?

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे आपल्या देशाचे राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात. तसेच १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी सर्व सरकारी कार्यालये तसेच शाळा कॉलेजमध्ये तिरंगा राष्ट्रध्वज उभारण्यात येतो. राष्ट्रध्वज उभारल्यानंतर सर्वजण त्याला सलामी देऊन “विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा उंचा रहे हमारा..” हे ध्वजगीत गात असतात. लहानपणापासून […]

राज्याभिषेक करण्यासाठी शिवरायांनी 6 जुन हाच दिवस का निवडला ?

“ काळजा काळजात एकच धुन चलो राजधानी रायगड ६ जुन ” शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी या ओळी हमखास आपल्या कानावर पडतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन महाराष्ट्रामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या सोहळ्याला आता लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त व्हायला लागले आहे. महाराष्ट्र सरकारनेही स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये […]