Browsing Tag

छत्रपती शिवाजी महाराज

राज्याभिषेक करण्यासाठी शिवरायांनी 6 जुन हाच दिवस का निवडला ?

“ काळजा काळजात एकच धुन चलो राजधानी रायगड ६ जुन ” शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी या ओळी हमखास आपल्या कानावर पडतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन महाराष्ट्रामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या सोहळ्याला आता लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त व्हायला लागले आहे. महाराष्ट्र सरकारनेही स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये […]

स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहतात की…

भारतीय युवा वर्गाच्या मनावर आज स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी विचारांचे प्रचंड गारुड आहे. स्वामीजींनी भारतीय धर्म, परंपरा, संस्कृती यांच्यावर वेगळ्या नजरेतुन प्रकाश टाकला. त्यांचे धर्माविषयीचे विचार हे मुळातूनच वाचण्यासारखे आहेत. १८९३ साली शिकागो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय धर्म परिषदेत त्यांनी केलेले भाषण जगभर गाजले. आपल्या देशाचा इतिहास अभ्यासत असताना स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचाही अभ्यास […]

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि तिचा अर्थ | Powerful Meaning Of Rajmudra

  प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिताशाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते राजमुद्रा अर्थ मराठी – प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणरी आणि विश्ववंदनीय असणारी अशी ही शहाजींचे पुत्र शिवाजी यांची (राज)मुद्रा (प्रजेच्या) कल्याणासाठी विराजमान होते. Rajmudra Meaning English – The glory of this Mudra of Raja Shahaji’s son Shivaji will ever increasing like the crescent moon, it will be worshiped by […]